पोस्ट्स

पोलीस भरती साठी लागणारी कागदपत्रे

इमेज
 पोलीस भरती साठी लागणारी कागदपत्रे 1 ऑनलाईन आवेदन अर्ज / प्रवेशपत्र 2 उमेदवारांचे 4 पासपोर्ट साईज फोटो 3 जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र (यापैकी एक ) 4 दहावी गुणपत्रीका व बोर्ड सर्टिफिकेट 5 बारावी गुणपत्रीका व बोर्ड सर्टिफिकेट 6 उच्च शिक्षण असल्यास गुणपत्रीका व प्रमाणपत्र 7 डोमीसाईल प्रमाणपत्र 8 जातीचा दाखला / असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र 9 प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, होमगार्ड, पोलीस पाल्य संबंधित कार्यालयाचे प्रमाणपत्र 10 माजी सैनिकांनी डिस्चार्ज बुक/ आर्मी एज्युकेशन सर्टिफिकेट / नाहरकत प्रमाणपत्र / 10 वी व 12 वी 11 इयत्ता 12 वी समकक्ष इतर शैक्षणीक अर्हता गुणपत्रक व प्रमाणपत्र 12 होमगार्ड उमेदवारास गृहरक्षक दलास 3 वर्षे (1095 दिवस) एकत्रित सेवा झाल्याचे समक्ष प्राधिका-यांचे प्रमाणपत्र 13 ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना ) Police Bharti Maharashtra 2022 Update

maha police recruitment पोलीस भरतीसाठी online अर्ज सुरु

इमेज
  maha police recruitment :- नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीसाठी वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या काल आलेल्या म्हणजे 27 ऑक्टोबर २०२२ रोजी काढलेल्या नवीन शासन निर्णयानुसार आता भरतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 01- November- 2022 पासून अर्ज सुरू होणार आहे .आज आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया. मित्रांनो काल निघाल्यास निघालेल्या शासन निर्णयानुसार GR . maha police recruitment पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती आयुक्त पदांच्या जागा . ह्या 01- November- 2022 या दिवशी वर्तमानपत्रात जाहीर करण्यात येणार आहेत. आणि महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदाच्या सर्व पदे ऑनलाईन प्रणालीने अर्ज मागविले आहेत .यासाठी तीन नंबर 2022 ते 31 नंबर 2022 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार. मित्रांनो नंबर महिन्यामध्ये पोलीस भरती पदासाठी मागवली जाणारे ऑनलाईन अर्ज हे 1201 जागांसाठी आहे . यामध्ये अनुसूचित जातीसाठी 145 जागा अनुसूचित जमातीसाठी 131 जागा आहेत वि.जा साठी 34 जागा आहेत भ. ज. A साठी 21 जागा ...

Aadhar Card Update News : आधार कार्ड उपडेट करा अन्यथा होऊ शकते बंद

इमेज
युनिक आयडेटीफीकेशन अर्थारिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने १० वर्षपूर्वी आधार कार्ड बनवलेल्या लोकांना ते अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. Aadhar Card Update News UIDAI ने म्हटले आहे यशाकी अशा आधार कार्ड क्रमांक धारकांना त्यांचे दस्तावेज करण्याची विनंती केली जाते. ज्यांनी त्यांचे आधार दहा वर्षांपूर्वी बनवले होते आणि त्यानंतर कधी अपडेट केले नाही. अशा लोकांनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. UIDAI ही घटनात्मक संस्था आहे. यांची स्थापना भारत सरकारने १२ जुलै २०१६ रोजी आधार कायदा, २०१६ अंतर्गत केली होती.   उपडेट साठी किती शुल्क देय असेल :- यासाठी विहित शुल्कसह आधारधारकांना कागदपत्रे उपडेट करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आपल्याचे म्हटले आहे.म्हणजेच सरासरी शुल्क आकारले जाऊ शकते. Aadhar Card Update News आधार कार्ड मध्ये काय अपडेट करावे लागणार आहे :- आधार धारक आधार डेटामध्ये वैयक्तिक ओळखपुरावा आणि पत्ता पुरावा संबंधीत कागदपत्रे उपडेट करू शकतात.  या सुविधेचा लाभ ऑनलाइनही घेता येईल. ✅️🔰 आपल्याला रोजच्या केंद्र. राज्य सरकाच्या नवनवीन योजनांसाठी जर घर बसल्या नविन आलेल्या योजनाची माहिती, उप...

ऑक्टोबर मध्ये बॅंकांना तब्बल 21 दिवस सुट्टी, पहा सुट्यांची यादी | Bank Holiday October 2022 Maharashtra

इमेज
Bank Holiday October 2022 Maharashtra – ऑक्टोबरमध्ये बँकांना तब्बल 21 दिवस सुट्टी ऑक्टोबर 2022 महिन्यात सुट्यांचा सुकाळ असून देशातील वेगवेगळ्या भागांत एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांना कामाचे नीट नियोजन करावे लागणार आहे. Bank Holiday October 2022 Maharashtra ऑक्टोबर 2022 मध्ये नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सण आहेत. याशिवाय देशाच्या अनेक भागांत स्थानिक पातळीवरील उत्सव आहे. शनिवार रविवारच्या नेहमीच्या सुट्याही आहेतच. त्यामुळे बँकांना सुटी असेल. 22 ते 24 ऑक्टोबर या काळात सलग 3 दिवस बँका देशात सर्वच ठिकाणी बंद राहतील. 22 व 23 रोजी शनिवार-रविवारची सुटी असेल. 24 रोजी लक्ष्मीपूजनानिमित्त बँका बंद राहतील. हे देखील वाचा » शेतकऱ्यांसाठी खुशखबर!!! पीक विमा मिळण्यास आजपासून सुरुवात ऑक्टोबर सुट्यांची यादी 1 ऑक्टो. – बैंक अकाउंटस हाफ इअर्ली क्लोजिंग डे गंगटोक 2 ऑक्टो. – रविवार व गांधी जयंती सर्व ठिकाणी 4 ऑक्टो. – दुर्गापूजा, दशहरा (महानवमी), आयुधा पूजा, श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव आगरतळा, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, को कोलकता, लखनौ, पाटणा, रांची, शि...

New :- Msf मध्ये नवीन पदांची भरती. आजच अर्ज करा

इमेज
MSF Bharti 2022 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF ) येथे रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची अधिसूचना MSF च्या वेबसाईट अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यातआली आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे. 🔴 अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. ✅️ अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी वॉट्सअप नंबर वर मेसेज करा ( ९३०९२२८९०३)  ✅️  अधिकृत वेबसाईट :-  जाण्यासाठी येथे क्लिक करा • शैक्षणिक पात्रता :- जाहिरात पहा नोकरी करण्याचे ठिकाण :- नाशिक, सांगली, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, धुळे, जळगांव, नंदुरबार, कोल्हापूर, मिरज, नांदेड, पूणे, रायगड, ठाणे, सोलापूर, अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १६ सप्टेंबर २०२२ अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन ( ई - मेलवर / ऑफलाईन Empanelment.mssc@gmail.com 🔰 नवीन भरतीच्या जाहिरात व बातम्या वॉट्सअपवर मिळवण्यासाठी : इथे क्लिक करा.

Crop Insurance शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हेक्टर 36 हजार रुपये नुकसान भरपाई शासन निर्णय आला

इमेज
   Crop Insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट घेऊन आलो आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई  पूरग्रस्त साठी अनुदान जाहीर झालेले आहे नवीन शासन निर्णय आलेला आहे तुम्हाला जिरायत १३६००, बागायत २७०००, आणि फळ बाग ३६०००, यांच्यासाठी अनुदान मिळणार आहे याचा शासन निर्णय आलेला आहे Crop Insurance  अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारखा नैसर्गिक आपत्तीमूळे शेती पिकाची नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना नीविष्टा अनुदान ( Input Subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बांबिकारिता देखील विहित दराने मदत देण्यात येते crop insurance कोणत्या शेतकऱ्याला मिळणार नुकसान भरपाई आणि शासन निर्णय पाहण्यासाठी वॉट्सअप नंबर वर मेसेज करा ९३०९२२८९०३ राज्यता जुलै,२०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झाल्यास बाधीत शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत असेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि.१०....

Sbi Bank :- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेद्वारे यांना मिळणार १० लाख रुपये कर्ज निधी मंजूर

इमेज
  राज्यतील बेरोजगार बघता मराठा समाजातील बेरोगराच्या हाताला काम मिळावे, त्याना व्यवसायमध्ये उभारी घेता यावी, व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास हवा यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतील सुरवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यतील युवकांना अत्यंत सोपा पद्धतीने व्यवसाय साठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते. यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत Sbi bank. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सशिक्षीत कशल तरुणांना स्वत:चा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेल्या व्यवसायची वाढ करण्यासाठी १० ते ५० लाखापर्यत बिनव्याजी कर्ज पुरवठा कारण्यात येतो Sbi Bank • एका व्यक्तीला फक्त एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल • योजनेचा  लाभ घेण्याकरिता अर्जदारास शासनाने दिलेलाच जातीचा दाखला, पॅन कार्ड, रेशन कार्ड प्रत ( पासपोट कुटुंब सदस्यांची  नावे असलेली बाजू ) अपलोड करणे अनिवार्य आहे. • जर लाभार्थ्यांनी मध्येच नियमित कर्जाची परत फेड...