पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2026 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2026-28 Registration

इमेज
 महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET-2026-28 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. योजनेच्या लाभासाठी पात्रता खालील प्रमाणे (अ) : 1) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी 2) उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी 3) उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी 4) जे विद्यार्थी सन 2026 मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची गुणपत्रिका म्हणजेच दहावीचे मार्कशीट जोडावे. 5) विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्य...

📢 महत्वाची अपडेट | 12 वीचा निकाल 2026

 महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची अधिकृत तारीख आणि वेळ घोषित करण्यात आली आहे. 📅 निकालाची तारीख व वेळ 👉 दिनांक: शनिवार, ०२ मे २०२६👉 वेळ: दुपारी ०१:०० वाजता 🌐 निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स विद्यार्थी खालीलपैकी कोणत्याही वेबसाईटवर जाऊन आपला निकाल सहज पाहू शकतात: https://results.digilocker.gov.in https://mahahsscboard.in https://hscresult.mkcl.org https://results.targetpublications.org https://results.navneet.com https://www.tv9marathi.com https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results 📌 महत्वाच्या सूचना ✔ निकाल पाहण्यासाठी Seat Number (Hall Ticket Number) तयार ठेवा✔ वेबसाईट स्लो असल्यास दुसरी लिंक वापरा✔ निकालाची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवा 📲 अपडेट्स मिळवत रहा अशाच शैक्षणिक व महत्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की Follow करा. 📤 शेअर करा ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा — कदाचित कोणाला याची गरज असेल! ✍️ Po...