पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

VJNT Loan scheme 2022 – तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज

इमेज
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजना VJNT Loan scheme 2022 – Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana 2022 विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे, त्यांना स्वयंरोजगारास प्रोत्साहित करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करून तात्काळ वित्त पुरवठा करणे अशे काही महत्वाचे उद्देश ठेवून वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत ( VJNT Loan scheme 2022 ) थेट कर्ज योजने सह, वैयक्तिक, गट कर्ज परतावा अशा योजना राबविल्या जातात. आणि याच शासनाचा उपक्रम असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.) तर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या VJNT Loan scheme 2022 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच अन्य कर्ज योजनेकरिता अर्ज सुरु झाले आहेत. महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजना वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना या योजनेमध्ये वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाखापर्य...