फॉर्म मंजूर झालं आणि पैसे आले नाही
लाडकी बहीण योजनेच्या पैसे आले नसतील तर..* हे काम करा 👇 १) सर्व प्रथम आपल फॉर्म मंजूर झालं आहे का ते चेक करा २) Resubmit असेल तर फॉर्म Edit करा ३) आधार कार्ड बँक लिंक नसेल तर बँक लिंक करा 🤔 ४) Post Payments Bank अकाउंट ओपन करा ( फॉर्म मंजूर झालं आणि पैसे आले नाही तर ) Watsapp Group✅️👇 https://whatsapp.com/channel/0029VanjUFv7DAWswaQEln1J 🔴 अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 Ladaki Bahin Yojana महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदत देण्यात येत असून, त्यांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती, लाभ मिळण्याची प्रक्रिया आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. ✅️ Watsapp Group योजनेचे महत्त्व आणि परिणाम: लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थि...