पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Aadhaar Operator Supervisor Bharti 2026: आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती 2026! 10वी/12 वी/ITI पास मुला मुलींसाठी मोठी संधी, लगेच इथून अर्ज करा

 Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 अंतर्गत Aadhaar Seva Kendra (ASK) मध्ये Aadhaar Supervisor / Operator – District या पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती CSC e-Governance Services India Ltd. अंतर्गत असून पूर्णपणे 1 वर्षाच्या करार पद्धतीने (Contract Basis) केली जाणार आहे. जर तुम्ही 12वी उत्तीर्ण किंवा 10वी + ITI / Diploma शिक्षण पूर्ण केले असेल आणि सरकारी सेवा क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल, तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते या पोस्टमध्ये आपण Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 ची संपूर्ण माहिती – जिल्हानिहाय जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया, UIDAI प्रमाणपत्र अट, अर्ज पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि महत्वाच्या अटी – सविस्तरपणे पाहणार आहोत. तपशील माहिती भरती करणारी संस्था CSC e-Governance Services India Ltd. पदाचे नाव Aadhaar Supervisor / Operator – District नोकरी प्रकार Contract (1 वर्ष) अर्ज पद्धत Online नोकरी ठिकाण Aadhaar Seva Kendra (ASK) वयोमर्यादा किमान 18 वर्षे पगार राज्यातील Semi-Skilled किमान वेतन शेवटची तारीख 10 मार्च...

India Post GDS Bharti 2026: फक्त 10वी पासवर इंडिया पोस्ट मधे तब्बल 28,740 जागांची मेगाभरती आणि विना परीक्षा! अर्ज सुरू

  India Post GDS Bharti 2026   अंतर्गत तब्बल   28,740 पदांची मेगा भरती   जाहीर करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये  Gramin Dak Sevak (GDS), Branch Post Master (BPM) आणि Assistant Branch Post Master (ABPM)  या पदांसाठी भरती होणार आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी  कोणतीही परीक्षा नाही . निवड प्रक्रिया पूर्णपणे  10वीच्या मार्क्सवर आधारित मेरिट लिस्ट  द्वारे होणार आहे. India Post GDS Bharti 2026 ही भरती फक्त मोठ्या संख्येमुळेच नाही, तर तिच्या सोप्या selection process मुळेही प्रचंड popular आहे. या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नसते, interview नसते आणि physical test सुद्धा नसतो. संपूर्ण selection फक्त 10वीच्या मार्क्सवर आधारित Merit List वर होते. त्यामुळेच ही भरती 10वी    पास  विद्यार्थ्यांसाठी एक low-risk आणि high-opportunity सरकारी नोकरी मानली जाते. मागील वर्षांमध्ये लाखो उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता, ज्यामुळे competition खूप वाढले आहे आपल्या...