This Website about Maharashtra Yojana. Marathi News Information in Marathi Learns More About GR List Aaple Sarkar, Bhashan, And Entertainment.
India Post GDS Bharti 2026: फक्त 10वी पासवर इंडिया पोस्ट मधे तब्बल 28,740 जागांची मेगाभरती आणि विना परीक्षा! अर्ज सुरू
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
India Post GDS Bharti 2026अंतर्गत तब्बल28,740 पदांची मेगा भरतीजाहीर करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
या भरतीमध्ये Gramin Dak Sevak (GDS), Branch Post Master (BPM) आणि Assistant Branch Post Master (ABPM) या पदांसाठी भरती होणार आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही. निवड प्रक्रिया पूर्णपणे 10वीच्या मार्क्सवर आधारित मेरिट लिस्ट द्वारे होणार आहे.
India Post GDS Bharti 2026 ही भरती फक्त मोठ्या संख्येमुळेच नाही, तर तिच्या सोप्या selection process मुळेही प्रचंड popular आहे. या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नसते, interview नसते आणि physical test सुद्धा नसतो. संपूर्ण selection फक्त 10वीच्या मार्क्सवर आधारित Merit List वर होते. त्यामुळेच ही भरती 10वी पास विद्यार्थ्यांसाठी एक low-risk आणि high-opportunity सरकारी नोकरी मानली जाते. मागील वर्षांमध्ये लाखो उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता, ज्यामुळे competition खूप वाढले आहे
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी
ऑनलाइन फॉर्म कुठे आणि कसा भरायचा? महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर ऑनलाईन अर्ज भरता येतो. फॉर्म भरण्याची प्रक्रिया: सर्वप्रथम नोंदणी करा: ज्या कामगारांनी अद्याप स्वतःची नोंदणी केलेली नाही त्यांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी कामगाराचा आधार क्रमांक, कायमस्वरूपाचा अथवा तात्पुरत्या पत्ता, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल. आवश्यक योजनेची निवड करा: महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरलॉगिन केल्यानंतर तुम्हाला विविध योजना दिसतील . तुम्हाला आवश्यक असलेल्या योजनेची निवडा करा आणि त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरा. कागदपत्रे अपलोड करा: अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. उदाहरणार्थ, आधार कार्ड, कामगार प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते तपशील इत्यादी. अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक मिळवा. सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा: अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या ई-मे...
पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बँड्समन / मशन शिपाई / कारागृह शिपाई भरती - 2025 करिता उमेदवारांसाठी सूचना अर्जाचे ऑनलाईन सादरीकरण करण्याची दिनांक व वेळ : अ.क्र. तपशील दिनांक व वेळ 01 अर्ज सादर करण्यास सुरुवात 29 ऑक्टोबर 2025 पासून 02 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत परीक्षा शुल्क : अ.क्र. पदाचे नाव खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग 1 पोलीस शिपाई ₹ 450/- ₹ 350/- 2 पोलीस शिपाई चालक ₹ 450/- ₹ 350/- 3 बँड्समन ₹ 450/- ₹ 350/- 4 कारागृह शिपाई ₹ 450/- ₹ 350/- ⬛️ पात्रता अटी : ✦ शैक्षणिक पात्रता : किमान इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक. ✦ वयोमर्यादा : सामान्य प्रवर्ग : 18 ते 28 वर्षे मागास प्रवर्ग : 18 ते 33 वर्षे माजी सैनिक / क्रीडा / महिला व इतर विशेष प्रवर्गांना शासन निर्णयाप्रमाणे सवलत. 2022 ते 2025 या काळात भरती न झाल्यामुळे काही उमेदवारांना अतिरिक्त वयोमर्यादा दिली आहे. (10 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे) ⬛️ निवड प्रक्रिया : 1. लेखी परीक्षा - वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका (100 गुण) 2. शारीरिक चाचणी - धावणे - (1600 मीटर),धावणे - (100 मीटर)...
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET-2026-28 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. योजनेच्या लाभासाठी पात्रता खालील प्रमाणे (अ) : 1) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी 2) उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी 3) उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी 4) जे विद्यार्थी सन 2026 मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची गुणपत्रिका म्हणजेच दहावीचे मार्कशीट जोडावे. 5) विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्य...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏