पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट - या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात
पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बँड्समन / मशन शिपाई / कारागृह शिपाई भरती - 2025 करिता उमेदवारांसाठी सूचना
अर्जाचे ऑनलाईन सादरीकरण करण्याची दिनांक व वेळ :
अ.क्र. तपशील दिनांक व वेळ
01 अर्ज सादर करण्यास सुरुवात 29 ऑक्टोबर 2025 पासून
02 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत
परीक्षा शुल्क :
अ.क्र. पदाचे नाव खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग
1 पोलीस शिपाई ₹ 450/- ₹ 350/-
2 पोलीस शिपाई चालक ₹ 450/- ₹ 350/-
3 बँड्समन ₹ 450/- ₹ 350/-
4 कारागृह शिपाई ₹ 450/- ₹ 350/-
⬛️ पात्रता अटी :
✦ शैक्षणिक पात्रता : किमान इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
✦ वयोमर्यादा :
सामान्य प्रवर्ग : 18 ते 28 वर्षे
मागास प्रवर्ग : 18 ते 33 वर्षे
माजी सैनिक / क्रीडा / महिला व इतर विशेष प्रवर्गांना शासन निर्णयाप्रमाणे सवलत.
2022 ते 2025 या काळात भरती न झाल्यामुळे काही उमेदवारांना अतिरिक्त वयोमर्यादा दिली आहे. (10 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे)
⬛️ निवड प्रक्रिया :
1. लेखी परीक्षा - वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका (100 गुण)
2. शारीरिक चाचणी - धावणे - (1600 मीटर),धावणे - (100 मीटर) , लांब उडी इ. (एकूण 50 गुण)
3. कागदपत्र पडताळणी
4. वैद्यकीय तपासणी
⬛️ वेतनमान :
पोलीस शिपाई पदासाठी वेतनमान: रु.21,700 ते रु.69,100/- दरमहा
यासोबतच भत्ते, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, आरोग्य सुविधा इत्यादी लाभ मिळतात.
⬛️ महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – अभ्यासक्रम व गुण वितरण:
✦ लेखी परीक्षा (Written Exam) 100 - गुण
एकूण गुण : 100
कालावधी (वेळ) : 90 मिनिटे
प्रश्न प्रकार : वस्तुनिष्ठ (Objective / MCQ)
पात्रता : शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षेस पात्रता मिळते
अभ्यासक्रम व गुण वाटप
विभाग विषय गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी महाराष्ट्र व भारताचा इतिहास, भूगोल, संविधान, विज्ञान, पर्यावरण, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय घडामोडी 25
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) तर्कशास्त्रीय प्रश्न, श्रेणी, कोडी, साम्य-भिन्नता, गणितीय तर्क 25
गणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, नफा-तोटा, व्याज, प्रमाण-प्रमाणभाग, वेळ-वेग-अंतर 25
मराठी भाषा व्याकरण, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, वाचन समज, वाक्यरचना 25
✦ शारीरिक चाचणी (Physical Test) 50 - गुण
लेखी परीक्षेपूर्वी शारीरिक चाचणी (Physical Efficiency Test) घेतली जाते.
उमेदवार क्रीडा प्रकार अंतर/वजन गुण
पुरुष धावणे 1600 मीटर 20
गोळाफेक (Shot Put) 7.26 किग्रॅ 15
धावणे 100 मीटर 15
महिला धावणे 800 मीटर 20
गोळाफेक (Shot Put) 4 किग्रॅ 15
धावणे 100 मीटर 15
⬛️ अंतिम गुणांकन (Final Merit) :
👉 शारीरिक चाचणी - 50 गुण
👉 लेखी परीक्षा - 100 गुण
👉 एकूण - 150 गुणांवर आधारित निवड प्रक्रिया
📄 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
शैक्षणिक प्रमाणपत्रे (10 वी व 12 वी मार्कशीट)
जन्मतारीख पुरावा (जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
जातीचा दाखला (लागू असल्यास)
रहिवासी दाखला
फोटो व स्वाक्षरी
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रांची विस्तृत माहिती
आधारकार्ड
पासपोर्ट फोटो (5 ते 10)
जातीचे प्रमाणपत्र
10 वी, 12 वी गुणपत्रक व प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
नॉन क्रीमीलेयर (नवीन काढून घ्यावे)
वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र)
उच्चतम शैक्षणिक अहर्ता गुणपत्रक (असल्यास)
ड्रायव्हिंग लायसन्स (असल्यास)
जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
MS-CIT प्रमाणपत्र (असल्यास)
अन्य प्रमाणपत्र (आरक्षणाशी निगडित असल्यास)
पोलीस पाळी प्रमाणपत्र (असल्यास)
होमगार्ड प्रमाणपत्र (1095 दिवस)
नावात बदल असल्यास राजपत्र प्रत (गझेट)
खेळाडू प्रमाणपत्र (विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले)
पोलीस भरतीतील महिला उमेदवारांसाठी 30% आरक्षणाचा सवलतीचा प्रमाणपत्र
माजी सैनिक उमेदवारासाठी डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रुपइन्शुरन्स व इतर प्रमाणपत्रे
अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून अर्ज भरण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏