Crop Insurance शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हेक्टर 36 हजार रुपये नुकसान भरपाई शासन निर्णय आला

 

 Crop Insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट घेऊन आलो आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई  पूरग्रस्त साठी अनुदान जाहीर झालेले आहे नवीन शासन निर्णय आलेला आहे तुम्हाला जिरायत १३६००, बागायत २७०००, आणि फळ बाग ३६०००, यांच्यासाठी अनुदान मिळणार आहे याचा शासन निर्णय आलेला आहे Crop Insurance



 अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारखा नैसर्गिक आपत्तीमूळे शेती पिकाची नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना नीविष्टा अनुदान ( Input Subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बांबिकारिता देखील विहित दराने मदत देण्यात येते crop insurance


कोणत्या शेतकऱ्याला मिळणार नुकसान भरपाई आणि शासन निर्णय
पाहण्यासाठी वॉट्सअप नंबर वर मेसेज करा ९३०९२२८९०३



राज्यता जुलै,२०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झाल्यास बाधीत शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत असेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत
दि.१०.०८.२०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयनुसार प्रस्तुत प्रकरणी शासन आदेश निर्गमित करण्यासाठी बाब शासनाच्या विचाराधीन होती.




 तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा
 आणि व्हाट्सअप नंबर इफॉर्मेशन रोहित नावाने सेव्ह करा 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बांधकाम कामगार योजना अर्ज प्रक्रिया

पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट - या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2026 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2026-28 Registration