Sbi Bank :- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेद्वारे यांना मिळणार १० लाख रुपये कर्ज निधी मंजूर

 

राज्यतील बेरोजगार बघता मराठा समाजातील बेरोगराच्या हाताला काम मिळावे, त्याना व्यवसायमध्ये उभारी घेता यावी, व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास हवा यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतील सुरवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यतील युवकांना अत्यंत सोपा पद्धतीने व्यवसाय साठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते. यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत Sbi bank.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सशिक्षीत कशल तरुणांना स्वत:चा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेल्या व्यवसायची वाढ करण्यासाठी १० ते ५० लाखापर्यत बिनव्याजी कर्ज पुरवठा कारण्यात येतो Sbi Bank




• एका व्यक्तीला फक्त एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल
• योजनेचा  लाभ घेण्याकरिता अर्जदारास शासनाने दिलेलाच जातीचा दाखला, पॅन कार्ड, रेशन कार्ड प्रत ( पासपोट कुटुंब सदस्यांची  नावे असलेली बाजू ) अपलोड करणे अनिवार्य आहे.
• जर लाभार्थ्यांनी मध्येच नियमित कर्जाची परत फेड केली नाही तर त्यास व्याज परतावा दिला जाणार नाही.
 उद्योग आधारची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकी नसावा.
 बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करणे आवश्यक आहे.
 गट प्रकल्प  योजनेअंतर्गत किमान एक भागीदार / उमेदवारची किमान शैक्षणिक अहर्ता इयत्ता दहावी उत्तीर्ण असावी.

 गट प्रकल्प कर्ज योजनेअंतर्गत गटाचे भागीदार गटांच्या बँक खात्यात गटाचा हिस्सा म्हणून प्रकल्प  किंमतीच्या १०% रक्कम महामंडळाचा हिस्सा वाटप करण्यापुर्वी जमा करणे आवश्यक आहे.




Yojana...


 अर्ज करण्याची पद्धत :-


• सर्वात प्रथम खाली दिलेल्या  वेबसाईटवर जा• होम पेज वर नोंदणी वर क्लिक करा • आता तुमच्यासमोर नवीन नोंदणी साठी तुमची माहिती भरून झाल्यावर पुढे बटनावत क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला USERNAME  आणि PASSWORD दिला जाईल त्याच्या वापर करून LOGIN करायचे आहे आणि लॉगिन करून झाल्यावर अर्जकरण्यासाठी वर क्लिक करावे लागेल व त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करावी लागेल व त्यानंतर लागू करा बटणावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला तुमची वयवक्ती माहिती दिसेल आता तुम्हाला तुमच्या ग्रुप / कंपनी चा तपशील भरायला आहे • आता तुम्हाला विचारलेले कागदपत्रे अपलोड करायचे आहे. अशा प्रकारे आपली या योजनेअंतर्गत रेजिस्टेशन प्रक्रिया पूर्ण होईल.


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈


आवश्यक कागदपत्रे :-

आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्न दाखला ( वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा जास्त नसावे )
जातीचा दाखला
वयाचा दाखला 
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
ई - मेल आयडी
 प्रकल्प अहवाल
राशन कार्ड
वीज बिल
 उद्योग सुरू करण्याबाबत परवाना
 बँक खात्याचे स्टेटमेंट
सिबिल रिपोर्ट
 व्यवसाय प्रकल्प अहवाल
 व्यवसायाचे फोटो
 व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
 बँक कर्ज मंजुरी पत्र 






असेच ऑनलाईन माहीत साठी वॉट्सअप ग्रुप ला जॉईन करा...
👇👇👇

टेलिग्राम :-
👇👇👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बांधकाम कामगार योजना अर्ज प्रक्रिया

पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट - या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2026 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2026-28 Registration