Aadhar Card Update News : आधार कार्ड उपडेट करा अन्यथा होऊ शकते बंद
युनिक आयडेटीफीकेशन अर्थारिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने १० वर्षपूर्वी आधार कार्ड बनवलेल्या लोकांना ते अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.
Aadhar Card Update News UIDAI ने म्हटले आहे यशाकी अशा आधार कार्ड क्रमांक धारकांना त्यांचे दस्तावेज करण्याची विनंती केली जाते. ज्यांनी त्यांचे आधार दहा वर्षांपूर्वी बनवले होते आणि त्यानंतर कधी अपडेट केले नाही. अशा लोकांनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. UIDAI ही घटनात्मक संस्था आहे. यांची स्थापना भारत सरकारने १२ जुलै २०१६ रोजी आधार कायदा, २०१६ अंतर्गत केली होती.
उपडेट साठी किती शुल्क देय असेल :-
यासाठी विहित शुल्कसह आधारधारकांना कागदपत्रे उपडेट करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आपल्याचे म्हटले आहे.म्हणजेच सरासरी शुल्क आकारले जाऊ शकते. Aadhar Card Update News
आधार कार्ड मध्ये काय अपडेट करावे लागणार आहे :-
आधार धारक आधार डेटामध्ये वैयक्तिक ओळखपुरावा आणि पत्ता पुरावा संबंधीत कागदपत्रे उपडेट करू शकतात. या सुविधेचा लाभ ऑनलाइनही घेता येईल.
✅️🔰 आपल्याला रोजच्या केंद्र. राज्य सरकाच्या नवनवीन योजनांसाठी जर घर बसल्या नविन आलेल्या योजनाची माहिती, उपडेट मिळवायचे असतील तर खाली दिलेल्या वॉट्सअप ग्रुपला जॉईन हा.
👇👇👇👇
✅️🔰आणि नवीन सर्व प्रकारांचे माहिती, स्कीम अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram चॅनेल ला जॉईन हा
👇👇👇👇
✅️🔰सदर योजनेचे पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही योजना ची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतील तर खालील दिलेल्या Youtube Video नक्की बघा
👇👇👇👇

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏