पोलीस भरती साठी लागणारी कागदपत्रे
पोलीस भरती साठी लागणारी कागदपत्रे
1 ऑनलाईन आवेदन अर्ज / प्रवेशपत्र
2 उमेदवारांचे 4 पासपोर्ट साईज फोटो
3 जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र (यापैकी एक )
4 दहावी गुणपत्रीका व बोर्ड सर्टिफिकेट
5 बारावी गुणपत्रीका व बोर्ड सर्टिफिकेट
6 उच्च शिक्षण असल्यास गुणपत्रीका व प्रमाणपत्र
7 डोमीसाईल प्रमाणपत्र
8 जातीचा दाखला / असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
9 प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, होमगार्ड, पोलीस पाल्य संबंधित कार्यालयाचे प्रमाणपत्र
10 माजी सैनिकांनी डिस्चार्ज बुक/ आर्मी एज्युकेशन सर्टिफिकेट / नाहरकत प्रमाणपत्र / 10 वी व 12 वी
11 इयत्ता 12 वी समकक्ष इतर शैक्षणीक अर्हता गुणपत्रक व प्रमाणपत्र
12 होमगार्ड उमेदवारास गृहरक्षक दलास 3 वर्षे (1095 दिवस) एकत्रित सेवा झाल्याचे समक्ष प्राधिका-यांचे प्रमाणपत्र
13 ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना ) Police Bharti Maharashtra 2022 Update

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏