ही आहे शेवटची तारीख | pm kisan last date 2022
PM KISAN KYC Last Date In marathi 2022 जिल्ह्यात पीएम - किसान योजनेत 2 लाख 16 हजार 93 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, यापैकी 1 लाख 85 हजार शेतकऱ्याचा या खात्यावर 11 हप्ते जमा झाले आहेत, ज्या शेतकर्यना या योजनेत लाभ मिळतो, त्यांना केवायसी करणे बंधन कारक करण्याचे संकेत केंद्र शासनाने दिले आहेत. पीएम किसान योजनेत दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपयांनी रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली जाते. यात अनेकांची रक्कम चुकीच्या खात्यावर अथवा अपात्र लाभाथ्याकडे जात असल्यासे प्रकार उघडकिस आले आहे. शिवाय मयताच्या नावावरही लाभ घेतला जाऊ शकतो, हे लक्षात आल्याने या निर्णयाचे संकेत देण्यात येत आहे. PM Kisan Kyc Last Date in Marathi 2022 31आगस्ट 2022 पर्यत केयसी पूर्ण करण्याचे संकेत प्राप्त झाले असले अरीही तशा स्पष्ट सूचना प्रशासनास नसल्याने यातच वेळ निघून जाण्याची भीती आहे. येथे क्लिक करून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई - केव्हायसी करून घ्यावी पीएम - किसान केवायसी कशी करायची खाली वाचा. आधार क्रमांकशी जोडलेला मोबाईल नंबर सबमीट लिंकरावा. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून ...