हरवलेले रेशन कार्ड डाउनलोड करा 1 मिनटात | Online Ration Card Download
Onilne Ration Card Download
Online Ration Card Download
तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण आपलं रेशन कार्ड ऑनलाइन घर बसल्या आपल्या मोबाईल मधूनच पीडीएफ स्वरूपामध्ये
कशाप्रकारे डाऊनलोड करायचे याच याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. तर हा लेख आपण सविस्तर वाचा व आपल्या रेशन कशा पद्धतीने डाउनलोड करायचे याबद्दलची माहिती आपण पाहूया...
रेशन कार्ड काढायचे गरज केव्हा भासते?
1) रेशन कार्ड हरवविल्यास किंवा गहाळ झाल्यास
2) रेशन कार्ड खराब झाल्यास किंवा फाटल्यास
3) रेशन विभक्त करायचे असल्यास
4) नाव कमी करणे असेल तर
5) नावात वाढ ( उदा. सुन किंवा लहान मूळ )
6) नवीन फ्रेश रेशन कार्ड online ration card download
रेशन कार्ड कोणत्या ठीकाणी गरजेचे असते...?
करणे.
KNOW YOUR RATION CARD यावर क्लिक करा
कॅप्टचा टाकून VERIFY करणे.
नवीन विंडो ओपन झाली कि त्या ठिकाणी रेशन कार्ड 12 अंकी नंबर टाकणे तो आपल्या रेशन कार्ड वर असतो.
जर रेशन कार्ड वर 12 अंकी नंबर नसेल व तो मिळवायचा असेल तर आपल्या मोबाईल च्या PLAY STORE मध्ये जाऊन MERA रेशन हे अँप डाउनलोड करणे.
ते ओपन करून KNOW YOUR ENTITLEMENT यावर क्लिक करणे
नंतर रेशन कार्ड व आधार कार्ड नंबर विचालेल तिथे आधार नंबर टाकणे
आपल्याला आपले रेशन कार्ड दिसेल ते आपण PDF स्वरूपात साठवून ठेवू शकता...| ONLINE RATION CARD DOWNLOAD
अशा प्रकारे आपण आपले रेशन कार्ड काढू शकता आणि ही माहिती कशी वाटली हे आम्हांला नक्की कळवा....

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏