स्टाफ सेलक्शन कमिशनमार्फत अपनिरीक्षक पदांच्या एकूण 4300 जांगासाठी भरती - SSC Bharti 2022





Ssc Bharti 2022:-  कर्मचारी चयन आयोग - कर्मचारी चयन 

आयोगाच्या परीक्षतद्वारे ( staff selection commission ) भारत सरकारच्या मंत्रालयात आणि विभागात भरती होता येते.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (Ssc) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील उपनिरीक्षक पदाच्या एकूण 4300 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तर आजच्या या लेखात आपण या नोकरीसाठी कसा अर्ज करायचा, या साठी काय 

कागदपत्रे आवश्यक आहेत या सर्व गोष्टीची माहिती पाहणार आहोत

तरी कृपया हा लेख संपूर्ण वाचा.


SSC Bharti 2022 :-


एकूण जागा - 4300


पदाचे नाव -  उपनिरीक्षक


शैक्षणिक पात्रता - पदवीधर


वय - 20 ते 35 वर्षे { मागासवर्गीय यांना सूट }


पगार किती मिळेल - 40000 ते 120000 


फी - सर्वसाधारण 100 ( महिला st sc फी नाही )


अंतिम तारीख आणि वेळ 30.08.2022 आहे.


नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत



अधिकूत वेबसाईट : पहा


अर्ज येथे करा : Apply Online


फॉर्म भरण्यासाठी सूचना


    • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सबमीट करणे आवश्यक

      आहे एसएससी मुख्यालयाची

       अधीकूत वेबसाईट म्हणजे, https//ssc.nic.in.

       तपशीलवार सूचना,


     • ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ                 30.08.2022 आहे

    

     • SSC Bharti 2022 महिला उमेदवार आणि अनुसूचित

       जाती (SC ) अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक

        ( ESM) आरक्षणासाठी पात्रफी भरण्यापासून सूट दिली

        जाते.

    • ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेनंतर, आयोग

      उमेदवारांणा दुरुस्त / सुधारणा करण्यात  सक्षम करण्यासाठी

       01 दिवसांचा कालावधी देईल






आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनासाठी

जर घरबसल्या नवीन आलेल्या योजणांची माहिती, अपडेट

मिळवायचे असतील तर खाली दिलेल्या वॉट्सअप ग्रुप ला जॉईन

करा

वॉट्सअप

टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा :-

टेलिग्राम


 आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट

 मध्ये नक्की कळवा...

धन्यवाद...














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बांधकाम कामगार योजना अर्ज प्रक्रिया

पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट - या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2026 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2026-28 Registration