पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु | Pune convocation Certificate Online apply 2022





Pune Convocation Certificate online apply 2022- पदवी प्रमाणपत्रासाठी करा अर्ज 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरदरम्यान अर्जास मुदत




Pune Convocation Certificate online apply 2022


सावित्रीबाई   फुले पुणे विद्यापीठाचा 121 वा  पदवी
प्रदान समारंभ लवकरच घेण्यात येणार असून, यासाठी
 ऑक्टॉबर, नोव्हेंबर 2021 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आहावन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाकडून
करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2022
या कालावधीत विद्यापिठाच्या

Convocation.Unipune.ac.in या लिंकवर ऑनलाईन
अर्ज करता येणार आहे.



     पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु...

अर्जाचा नमुना शुल्क आदिबाबत सविस्तर माहिती विद्यापिठाच्या
 संकेतस्थळावर दिली आहे. पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र
मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी  ऑनलाईन अर्ज योग्य  शुल्कसह
भरण्यानंतर अंतिम वर्षांच्या गुणपत्रकचे छायाकित पत्र अपलोड
 करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापिठाच्या परीक्षा प्रमाणपत्र
विभागाकडून देण्यात आली आहे.



पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत?

पदवी  प्रमाणपत्रासाठी  ऑनलाईन  अर्ज  ऑक्टोंबर,  नोव्हेंबर
2021 मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र आहेत.



 विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे कालावधी  कधीपर्यंत
   आहे.

 विद्यार्थ्यांना 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2022 हा
कालावधीत आहे.



मित्रांना शेअर करा 🙏

 असेच ऑनलाईन माहितीसाठी वॉट्सअप ग्रुप ला जॉईन करा
Watsapp :-


Telegram Channel join :-
👉 Telegram

Istagram id Follow
👉 Istagram





















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बांधकाम कामगार योजना अर्ज प्रक्रिया

पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट - या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2026 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2026-28 Registration