नोकारदरांना दिलासा! फक्त एक वर्ष केलं तरी मिळणार ग्रॅज्युएटी |Gratuity update
Gratuity Update- आता फक्त एक वर्ष काम केल्यावरही मिळणार ग्रॅज्युईटी मोदी सरकार नोकरदारांना दिलासा. ग्रॅज्युईटीसाठी कोणत्याही संस्थेत पाच वर्ष सतत काम करायची सक्ती राहणार नसून फक्त एक वर्ष काम केल्यावरही ग्रॅज्युईटी मिळणार आहे.
केंदातील मोदी सरकारने नोकरदारांसाठी हा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचा्यासाठी ही गुड न्युज असून, हा मोठा दिलासा असल्याचे सांगितले जात आहे.
देशातील कामगार सुधारण्यासाठी केंद्र सरकार लवकरच चार नवीन कामगार संहिता लागू करणार आहे. याबाबतची माहिती कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिली आहे.अनेक राज्यांनी वेगवेगळ्या संहिताना संमती दिली आहे.
त्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटीसाठी कोणत्याही संस्थेत5 वर्षसतत काम करण्याची सक्ती राहणार नाही. सरकाने त्यांची घोषणा केलेली नाही ; परंतु नवीन कामगार कायदा लागू होताच हा निर्णय लागू होणार आहे.
केवळ फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना लाभ
कोणत्याही कर्मचाऱ्यांने कोणत्याही ठिकाणी एक वर्ष काम केले, तर त्याला ग्रॅज्युईटी मिळेल. सरकारने ही व्यवस्था निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच कंत्राटावर काम करण्यासाठी केली आहे.
एखादी व्यक्ती एका कंपनीसोबत एका ठरावीत कालावधीसाठी करारावर वर काम करत असेल, तर त्याला ग्रॅज्युईटी मिळेल.याशिवाय ग्रॅज्युईटी कायदा 2020 चा लाभ केवळ फिक्स कर्मचाऱ्यांना मिळेल.
अशा माहिती देण्यात आली आहे.'' Gratuity update
किती वर्ष काम केल्यावर ग्रॅज्युईटी मिळणार आहे.? ?
आता फक्त एक वर्ष काम केल्यावरही ग्रॅज्युईटी मिळणार...
ग्रॅज्युईटी कायदा 2020 चा लाभ कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळेल.
ग्रॅज्युईटी कायदा 2020 चा लाभ केवळ फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना मिळेल.
तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा...
असेच ऑनलाईन माहिती साठी वॉट्सअप ग्रुप ला जॉईन हा..
👇👇👇👇👇
👇👇👇👇👇
टेलिग्राम ला जॉईन हा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏