पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट - या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात
पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बँड्समन / मशन शिपाई / कारागृह शिपाई भरती - 2025 करिता उमेदवारांसाठी सूचना अर्जाचे ऑनलाईन सादरीकरण करण्याची दिनांक व वेळ : अ.क्र. तपशील दिनांक व वेळ 01 अर्ज सादर करण्यास सुरुवात 29 ऑक्टोबर 2025 पासून 02 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत परीक्षा शुल्क : अ.क्र. पदाचे नाव खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग 1 पोलीस शिपाई ₹ 450/- ₹ 350/- 2 पोलीस शिपाई चालक ₹ 450/- ₹ 350/- 3 बँड्समन ₹ 450/- ₹ 350/- 4 कारागृह शिपाई ₹ 450/- ₹ 350/- ⬛️ पात्रता अटी : ✦ शैक्षणिक पात्रता : किमान इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक. ✦ वयोमर्यादा : सामान्य प्रवर्ग : 18 ते 28 वर्षे मागास प्रवर्ग : 18 ते 33 वर्षे माजी सैनिक / क्रीडा / महिला व इतर विशेष प्रवर्गांना शासन निर्णयाप्रमाणे सवलत. 2022 ते 2025 या काळात भरती न झाल्यामुळे काही उमेदवारांना अतिरिक्त वयोमर्यादा दिली आहे. (10 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे) ⬛️ निवड प्रक्रिया : 1. लेखी परीक्षा - वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका (100 गुण) 2. शारीरिक चाचणी - धावणे - (1600 मीटर),धावणे - (100 मीटर)...