Thane Mahanagarpalika Recruitment 2025
Thane Mahanagarpalika Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिकेने (TMC) 2025 साठी Group C आणि Group D पदांसाठी एक मोठी मेगाभरती जाहिरात केली आहे. या अंतर्गत विविध प्रशासकीय, तांत्रिक, आरोग्य सेवा, नर्सिंग व सहाय्यक पदांसाठी एकूण 1773 रिक्त जागा उपलब्ध आहेत…
Thane Mahanagarpalika Bharti 2025
एकुण जागा – 1773
पद – गट क व गट ड (सहाय्यक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स इत्यादी)
> जागा – 1773
शैक्षणिक पात्रता: SSC / HSC / पदवी / इंजिनिअरिंग / GNM / B.Sc / DMLT / MSc / B.Pharm इत्यादी विविध पदांसाठी लागू .
वयमर्यादा: 18–38 वर्षे
(मागासवर्गीय, अनाथ, EWS उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट)
नोकरीचे ठिकाण – ठाणे
ऑनलाईन अर्जाची फी
> खुला प्रवर्ग: ₹1000/-
> मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-
> माजी सैनिक: शुल्क नाही
ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply link
इतर सर्व डिटेल (जाहिरात) – Download
वेतनमान – पगार
Group C किंवा D पदांसाठी वेतनमान ₹18,000 ते ₹1,22,800/- प्रति महिना .
📝 निवड प्रक्रिया
लिखित परीक्षा (Written Exam)
प्रथम सर्व अर्जदारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
या परीक्षेत संबंधित विषय, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी इत्यादी प्रश्न विचारले जातील.
दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह बोलावण्यात येईल.
शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास) तपासले जातील.
अंतिम निवड (Final Selection)
लेखी परीक्षा आणि दस्तऐवज पडताळणी यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल.
निवड पूर्णपणे मेरिट लिस्ट वर आधारित असेल.
👉 काही तांत्रिक किंवा आरोग्य विषयक पदांसाठी अतिरिक्त कौशल्य/अनुभव चाचणी घेतली जाऊ शकते
Exam Pattern — ठाणे महानगरपालिका भरती 2025
मुख्य लेखी परीक्षा (Written Exam)
प्रकार: MCQ (Multiple Choice Questions) साठी एक ऑनलाइन किंवा ऑफलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल .
विषयांचा समावेश:
सामान्य ज्ञान (General Knowledge)
तार्किक विचारशक्ती (Reasoning)
गणितीय क्षमता (Mathematical Aptitude)
विषयनिहाय तांत्रिक/विशिष्ट ज्ञान (Subject-specific knowledge) .
मराठी व इंग्रजी भाषा तपासणी: काही पदांसाठी भाषेची समज आवश्यक आहे.
ही पोस्ट सगळ्यांना शेअर करा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏