पोस्ट्स

Rayat Shikshan Sanstha) रयत शिक्षण संस्थेत 1871 जागांसाठी भरती

 01) शिक्षण संचालक  02) सहाय्यक प्राध्यापक 612 Total- 613 शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.) सूचना : सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा नोकरी ठिकाण: पुणे Online अर्ज : Apply Online. https://teaching.rayatrecruitment.com/ 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 Fee : ₹100/-   Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑगस्ट 2022 अधिकृत वेबसाईट: पाहा जाहिरात (Notification): पाहा

informationrohit टॉप - हेडलाईन्स, 31 जुलै 2022*

🎯informationrohit 💯 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚩 मराठा समाजाला पुन्हा धक्का, EWS आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल.. राज्य सरकारने ‘ईडब्लूएस’ (EWS) आरक्षण दिलं होतं. मात्र, आता त्यालाही ‘ब्रेक’ लागला आहे. मुंबई हायकाेर्टाने हे आरक्षणही रद्द केले आहे 👨‍🌾 50,000 रू. अनुदान GR आला महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबवण्यात येणार GR DOWNLOAD - https://bit.ly/3cQvA2i 💹 जीडीपीमध्ये वस्तू आणि सेवांच्या निर्यातीच्या वाट्यात 2020-21 मधील 18.7% वरून 2021-22 मध्ये 21.4% पर्यंत वाढ 👷‍♂️ ITI ऍडमिशन ची पहिली मेरिट लिस्ट लागली, आजपासून एडमिशन प्रकिया सुरू. 🛣️ राज्यातील राज्य, जिल्हामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवरील सर्व अनधिकृत गतिरोधक हटवा; मुख्यमंत्र्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागास आदेश 🧑‍⚖️वडीलांच्या मृत्युनंतर आई हीच कायदेशीर पालक असते. जर तिने दुसरं लग्न केलं तर ती मुलाला दुसऱ्या पतीचे आडनावही देऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे 💹 भारतीय शेअर बाजार: शेअर बाजाराला झळाळी, सेन्सेक्समध्ये जुलै महिन्यात 8.6% वृद्धी, ठरली जगातील सर्वोच्च वाढ 🪙 ...

घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करणार शिंदे सरकारचा निर्णय

इमेज
  शिंदे सरकार ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. ग्रामीण भागात भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देण्याबाबत अशा प्रकारचा हा मंत्री मंडळ निर्णय आहे. प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल लाभार्थी यादीमध्ये तुमची निवड झालेली आहे परंतु घर बांधकाम करण्यास लाभार्थीकडे जागाच उपलब्ध नाही मग काय करावे. असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध होणार. कारण आता घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलभ करून देण्यात येणार असल्याचे शिंदे सरकार मंत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांना शिंदे सरकार घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध कशा पद्धतीने करून देणार आहे या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

बातमी...📰

      🚆🚦🚆🚦🚆🚦🚆 *सर्व रेल्वे प्रवाश्यांना आनंदाची बातमी*  गेल्या ३ वर्षांपासून कोरोना या गंभीर व्हायरस मुळे सर्व रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या व त्या नंतर चालू ही करण्यात आल्या परंतु तो व्हायरस पूर्णपणे न सावरल्याने या गाड्यांचे जनरल तिकीट बंद होते आणि आजपासून दिनांक २९/०६/२०२२ बुधवार पासून सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वेचे जनरल तिकीट चालू करण्यात आले आहे. याचा लाभ सर्व रेल्वे प्रवासी घेऊ शकतात असे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.  * तरी सर्व रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी 🚩🚩