घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करणार शिंदे सरकारचा निर्णय
शिंदे सरकार ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. ग्रामीण भागात भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देण्याबाबत अशा प्रकारचा हा मंत्री मंडळ निर्णय आहे.
प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल लाभार्थी यादीमध्ये तुमची निवड झालेली आहे परंतु घर बांधकाम करण्यास लाभार्थीकडे जागाच उपलब्ध नाही मग काय करावे. असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी
घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध होणार.
कारण आता घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलभ करून देण्यात येणार असल्याचे शिंदे सरकार मंत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे.
लाभार्थ्यांना शिंदे सरकार घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध कशा पद्धतीने करून देणार आहे या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाGaneshrathod08760@gmail.com
उत्तर द्याहटवा