informationrohit टॉप - हेडलाईन्स, 31 जुलै 2022*
🎯informationrohit 💯
➖➖➖➖➖➖➖➖➖
🚩 मराठा समाजाला पुन्हा धक्का, EWS आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल..
राज्य सरकारने ‘ईडब्लूएस’ (EWS) आरक्षण दिलं होतं. मात्र, आता त्यालाही ‘ब्रेक’ लागला आहे. मुंबई हायकाेर्टाने हे आरक्षणही रद्द केले आहे
👨🌾 50,000 रू. अनुदान GR आला महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबवण्यात येणार GR DOWNLOAD - https://bit.ly/3cQvA2i
💹 जीडीपीमध्ये वस्तू आणि सेवांच्या निर्यातीच्या वाट्यात 2020-21 मधील 18.7% वरून 2021-22 मध्ये 21.4% पर्यंत वाढ
👷♂️ ITI ऍडमिशन ची पहिली मेरिट लिस्ट लागली, आजपासून एडमिशन प्रकिया सुरू.
🛣️ राज्यातील राज्य, जिल्हामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवरील सर्व अनधिकृत गतिरोधक हटवा; मुख्यमंत्र्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागास आदेश
🧑⚖️वडीलांच्या मृत्युनंतर आई हीच कायदेशीर पालक असते. जर तिने दुसरं लग्न केलं तर ती मुलाला दुसऱ्या पतीचे आडनावही देऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे
💹 भारतीय शेअर बाजार: शेअर बाजाराला झळाळी, सेन्सेक्समध्ये जुलै महिन्यात 8.6% वृद्धी, ठरली जगातील सर्वोच्च वाढ
🪙 सोन्याची आयात होणार सुलभ: देशाला मिळाले पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा🎯 information Rohit 💯मध्ये*
👇👇👇
https://chat.whatsapp.com/F3FrUwahia03nUFQL3XZLM
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏