बातमी...📰


      🚆🚦🚆🚦🚆🚦🚆

*सर्व रेल्वे प्रवाश्यांना आनंदाची बातमी* 


गेल्या ३ वर्षांपासून कोरोना या गंभीर व्हायरस मुळे सर्व रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या व त्या नंतर चालू ही करण्यात आल्या परंतु तो व्हायरस पूर्णपणे न सावरल्याने या गाड्यांचे जनरल तिकीट बंद होते आणि आजपासून दिनांक २९/०६/२०२२ बुधवार पासून सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वेचे जनरल तिकीट चालू करण्यात आले आहे. याचा लाभ सर्व रेल्वे प्रवासी घेऊ शकतात असे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. 

*तरी सर्व रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी🚩🚩

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बांधकाम कामगार योजना अर्ज प्रक्रिया

पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट - या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2026 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2026-28 Registration