RRB Group D Bharti 2026. Railway Group D Bharti 2026. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), The Railway Recruitment Board (RRB) is in charge of managing the Group D Recruitment process, which is used to fill a variety of roles within the Indian Railways. Candidates that are interested in obtaining a government career that offers big benefits will find this to be an ideal job prospect. RRB Group D Recruitment 2026 (RRB Group D Bharti 2026) for 22000 Various Post in Level 1 of 7 CPC Pay Matrix. Group D (Assistant, Pointsman, Trackman & Trackmaintainer). www.majhinaukri.in/rrb-group-d-bharti/
| Post Date: 27 Dec 2025 | Last Update: 21 Jan 2026 |
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वे भरती 2026 |
| जाहिरात क्र.: CEN No.09/2025 |
| Total: 22,000 जागा |
पदाचे नाव & तपशील:| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | | 1 | ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर) | 22000 | | Total | 22,000 |
|
| शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI |
| वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
| नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत |
| Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] |
| अर्ज करण्याची पद्धत: Online |
महत्त्वाच्या तारखा: - Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
20 फेब्रुवारी 2026 02 मार्च 2026 - परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
|
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏