Aditya Birla Capital scholarship 2025-26

 स्कॉलरशिपचे नाव आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप

स्कॉलरशिप देणारी संस्था Aditya Birla Capital Foundation

पात्रता (शैक्षणिक) 9वी ते 12वी तसेच पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी

शिष्यवृत्ती रक्कम 60,000 रुपया पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

हि स्कॉलरशिप फक्त मुलींसाठी आहे, केवळ मुली या शिष्यवृत्ती साठी अर्ज करू शकतात.








Aditya Birla Capital Scholarship 2025: आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप द्वारे मिळणारी आर्थिक मदत (Benefits)

विद्यार्थी (Students Category) शिष्यवृत्तीचा लाभ (Benefits)

School Students (9वी ते 12वी) ₹25,000

General Graduation Students ₹30,000

Professional Graduation Students ₹45,000

IIT, NIT, IIM Students ₹60,000

Aditya Birla Capital Scholarship 2025 Eligibility Criteria: (शैक्षणिक पात्रता निकष)

उमेदवार विद्यार्थी हा भारतीय असावा.

अर्जदार 9वी ते 12वी, पदवी (Undergraduate), पदव्युत्तर (Postgraduate), IIT, NIT, IIM चे शिक्षण घेत असावा.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण मिळवलेले असावे.

विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक एकूण उत्पन्न ₹6,00,000 पेक्षा कमी असावे.




Aditya Birla Capital Scholarship 2025 Documents List (आवश्यक कागदपत्रे)

अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो

मागील वर्गाची किंवा सेमिस्टरची मार्कशीट

शासनमान्य ओळखपत्र

आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / PAN कार्ड

चालू शैक्षणिक वर्षाचे प्रवेश प्रमाणपत्र

फी रिसीट / अ‍ॅडमिशन लेटर / कॉलेज आयडी कार्ड / बोनाफाईड सर्टिफिकेट

शैक्षणिक खर्चाच्या पावत्या

ट्युशन फी / वसतिगृह फी / मेस फी / पुस्तके इत्यादी

अर्जदाराच्या बँक पासबुकची प्रत

अर्जदार (किंवा पालक) यांचे बँक खात्याचे तपशील

चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र

ग्रामपंचायत / नगरसेवक / सरपंच यांनी दिलेले

किंवा SDM/DM/CO/तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र

किंवा नियोक्त्याने दिलेले सॅलरी स्लिप / ITR

दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)

पालकांपैकी कोणाचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र (असल्यास)



Aditya Birla Capital Scholarship 2025: Important Links & Dates – महत्त्वाच्या लिंक्स आणि तारखा

अधिकृत वेबसाईट adityabirlascholars.net

ऑनलाईन अर्ज Apply Link

स्कॉलरशिप साठी अर्जाची सुरुवात 01 ऑगस्ट, 2025

स्कॉलरशिपची शेवटची तारीख 07 डिसेंबर, 2025

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी) येथे क्लिक करा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बांधकाम कामगार योजना अर्ज प्रक्रिया

पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट - या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2026 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2026-28 Registration