Namo shetkari yojana list: नमो शेतकरी योजना यादीत आपले नाव तपासा
Namo Shetkari Yojana List महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे.राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पात्र यादी अखेर जाहीर करण्यात आली असून ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हफ्ता जमा होणार आहे.याबद्दल सविस्तर माहिती आणि सर्व याद्या सविस्तर पाहू.
यादीतील नावं बघण्यासाठी इथे क्लिक करा
नमो शेतकरी सन्मान योजना २०२३ या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हफ्ता जमा केला जाणार आहे.शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून एक मध्यवर्ती बँक खाते काढण्यास देखील परवानगी मिळाली आहे.या खात्याच्या अंतर्गत निधी हा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात येणार आहे.यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याची केवायसी केलेली असणे बंधनकारक आहे तरच शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजने अंतर्गत निधी जमा केला जाणार आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏