10 वी पास पोस्ट ऑफिस मार्फत 30041 जागांसाठी मेगा भरती 2023 मोबाईल मधून करा अर्ज | Post Office Bharti 2023 Last Date Education Salary Apply Online
-Post Office Bharti 2023 Last Date Education Salary Apply Online 10 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. भारतीय डाक विभागात मेगा भरती निघाली आहे. या Indian Post भरतीमध्ये 02 पदासाठी एकूण एकूण 30041 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी महिला व पुरुष दोघं अर्ज करू शकता. तरी इच्छुक उमेदवार या भरतीच्या लाभ घेऊ शकता. भारतीय डाक विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, पगार, भरतीच्या अर्ज करण्याची शेवटची तारीख, अधिकृत वेबसाईट याबाबतची सर्व माहिती आणि Indian Post Office Bharti 2023 अर्ज सोप्या पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोफिया भाषेत खाली देण्यात आले आहे
तुम्ही विध्यार्थी असाल तर घर बसून Part Time पैसे कमवू शकता
त्यासाठी या ग्रुप जॉईन करा...
आणि मला मेसेज करा Online Earning म्हणून
पदाचे नाव - भारतीय डाक विभाग भरतीसाठी 02 पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.
1) GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
एकूण जागा - 30041
India Post Office Bharti 2023 Education Qualifications Details
शिक्षण पात्रता - अर्जदार 10वी पास असणे आवश्यक आहे. आणि मूलभूत संगणक ज्ञान किवा प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे.
India Post Office Bharti 2023 Age Limit
वयाची अट - अर्जदाराचा जन्म 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे. SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
नोकरीचे ठिकाण (Job Location) - संपूर्ण भारत (All India)
India Post Office Bharti 2023 Form Fee
अर्ज फी - भारतीय डाक विभाग भरतीसाठी SC/ST/PWD व महिला यांना फी नाही आहे. General/OBC/EWS: 100/-
India Post Office Bharti 2023 Last Date Of Online Application & Date For Edit Application Form
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.
अर्ज संपादित करण्याची तारीख - 24 ते 26 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज एडिट करू शकता.
India Post Office Bharti 2023 Salary
पगार - भारतीय डाक विभाग भरतीसाठी पात्र झाल्यानंतर तुम्हाला पदानुसार पगार दिली जाणार आहे.
1) GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) - 12,000 ते 29,380
2) GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) - 10,000 ते 24,400
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
जॉईन वॉट्सअप ग्रुप ऑनलाईन माहिती
☝️☝️☝️☝️


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏