उद्या 12 वी चा निकाल, या वेबसाईट वर पहा How to Check 12th Result 2024 Maharashtra Board Website
उद्या 12 वी चा निकाल, या वेबसाईट वर पहा How to Check 12th Result 2024 Maharashtra Board Website
दररोज ऑनलाईन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा
बोर्डाने जाहीर केलं की उद्या पाच तारखेला बारावीचा निकाल लागणार...
10 वी 12 वी बोर्डाचे निकाल कधी जाहीर होणार हे ह जाणून घेण्यात मुलांचे पालकांना उत्सुकता आहे. परीक्षेचा निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे आणि विद्यार्थी शेअर करण्यासाठी चांगली बातमी आहे
10वी आणि 12वीच्या निकालाची तारीखा सांगितल्या गेल्या आहेत
खालील प्रमाणे वेबसाईटवर तुम्ही तुमचे रिझल्ट चेक करू शकता...
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत :-
🔴 Website 🔴
2) https://hsc.mahresults.org.in
4) https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
5) https://hscresult.mkcl.org/
12 वी चा उद्या निकाल
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याथ्र्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्याच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏