Traffic police: तुमच्या मोबाईल मध्ये फक्त हे ॲप डाउनलोड करा ट्रॅफिक पोलिस तुम्हाला कधीही अडवणार नाही
Traffic police: नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही सर्वजण ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक, इन्शुरन्स किंवा कोणताही इत्यादी कागदपत्रे आपल्याला सोबत ठेवावी लागतात. कारण ट्रॅफिक पोलिस या सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवून असतात. तुम्ही ड्रायव्हिंग करताना कागदपत्रे जपून ठेवावीत त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स नेहमी जवळ ठेवणे शक्य होत नाही. मित्रांनों त्यासाठी खास माहिती घिऊन आलो आहे
Ttrtraffic police: तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यास, तुम्ही तुमच्या मोबाईल मधील अॅपच्या सहाय्याने ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक दाखवून किंवा इन्शुरन्स अशी इत्यादी कागदपत्रे दाखवून बिनधास्त प्रवास करू शकता. यामध्ये तुम्ही तुमचा संपूर्ण दस्तऐवज जसे की ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी बुक किंवा अगदी इन्शुरन्स सेव करू शकता...
अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏