मोठी बातमी! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर – 17,130 पदांची पोलीस भरती! | Police Bharti 2022

 राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


पुढील अपडेट इन्फॉर्मशन रोहित वर प्रकाशित करूच तेव्हा रोज भेट देत रहा. तेव्हा इन्फॉर्मशन रोहित भेट देत रहा. तसेच पोलीस भरती २०२२ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत












राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बांधकाम कामगार योजना अर्ज प्रक्रिया

पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट - या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2026 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2026-28 Registration