(BSF) सीमा सुरक्षा दलात 1312 जागांसाठी भरती
BSF Recruitment 2022
BSF RecruitmentMinistry of Home Affairs, Directorate General, Border Security Force, BSF Recruitment 2022 (BSF Bharti 2022) for 1312 Head Constable (Radio Operator) & Head Constable (Radio Mechanic) Posts.
![]() |
Total: 1312 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र पदाचे नाव पद संख्या
1) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) 982
2) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) 330
शैक्षणिक पात्रता:
1) पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)
2) पद क्र.2: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)
शारीरिक पात्रता:
उंची/छाती पुरुष महिला
उंची 168 से.मी 157 से.मी.
छाती 80-85 से.मी -
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: —
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट: पहा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणतेही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Offcial वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखे कोणतेही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागात Offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट विनंती करतो..
धन्यवाद... 🙏