निर्धूर चूल मोफत वाटप, अर्ज सुरू महाप्रीत निर्धुर चूल | Biomass Stove subsidy 2022

 मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील व्यक्तींना महाप्रीत त्यांच्यातर्फे(Mahapreit Yojana Maharashtra) सुधारित निर्धूर चूल ही मोफत वितरित करण्यात येत आहे. महाप्रीत कडून निर्धूर चूल मोफत वितरण करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. Biomass Stove subsidy 2022. महाप्रीत (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित) यांच्यातर्फे निर्धूर चूल करिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.Biomass Stove subsidy 2022, Mahapreit Scheme 2022







महाप्रीत निर्धूर चूल योजना पात्रता:-


महाप्रीत तर्फे राबविण्यात येणाऱ्या Biomass Stove subsidy yojana 2022 करिता ज्या अर्जदारांना अर्ज करायचा असेल त्यांच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.


1. अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा

2. अर्जदार हा दारिद्र रेषेखालील असावा

3. अर्जदाराकडे एलपीजी गॅस कनेक्शन जोडणी नसावी


महाप्रीत निर्धूर चूल योजना अर्ज करण्याची अंतिम तारीख:-


महाप्रीत निर्धूर चूल योजना(आहे.Biomass Stove subsidy 2022) Mahapreit अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.


महाप्रीत निर्धूर चूल योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्ज दारांनी जिल्हानिहाय RM/DM-MPBCDC शी संवाद साधावा.


ज्या अर्जदारांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल त्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा.



Biomass Stove subsidy 2022 ही योजना महात्मा फुले नविनिकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित , यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील सर्व पात्र रहिवाशांनी महाप्रीत च्या या मोफत निर्धूर चूल (Biomass Stove) करिता अर्ज हे सुरू झालेले आहेत.पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी निकषयोग्य पात्र रहिवाश्यांनी अर्ज करावेत.निर्धूर चूल मोफत वाटप, अर्ज सुरू महाप्रीत निर्धुर चूल | Biomass Stove subsidy 2022





महाप्रीत निर्धूर चूल योजना संपर्क:-

महाप्रीत निर्धूर चूल योजना(MPBCDC) विषय अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण असल्यास तुम्ही खालील वेबसाईटवर भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात.

अधिक माहितीसाठी https://mahapreit.in व https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.


अर्ज करण्यासाठी लिंक

👇👇👇👇👇👇👇

http://mybucketbhugolgis1.s3-website.us-east-2.amazonaws.com/



 आजची ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच कळवा...







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बांधकाम कामगार योजना अर्ज प्रक्रिया

पोलीस भरती-2025 महत्वाची अपडेट - या दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2026 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2026-28 Registration